छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा चालू आहे.
छावा चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. आणि प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
छावा चित्रपटाला प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले आहेत.
छावा चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आणि छावा चित्रपटाचे कमाईचे आकडे समोर आले आहे.
छावा चित्रपटाने १२व्या दिवशी १९.२३ करोड रुपये कमावले आणि ११व्या दिवशी चित्रपटाने १९.१० करोड रुपये कमावले होते. आणि दिवसेंदिवस चित्रपट आणखी जास्त कमाई करत आहे.
चित्रपटाने आत्ता पर्यंत ३७२.८४ करोड रुपये कमावले आहेत .
छावा चित्रपटातील सर्व कलाकाराचे खूप कौतुक करत आहे. चित्रपटातील निर्माते आणि सह कलाकार यांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.