मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलचा ब्लॅक बिकिनी लूक!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/officialpallavipatil

गोव्याच्या समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचा काळ्या बिकिनीत बोल्ड अंदाज!

Image Source: Instagram/officialpallavipatil

तुम्ही 'नवा गडी नवं राज्य'मधील अभिनेत्रीला ओळखलंत का?

Image Source: Instagram/officialpallavipatil

'क्लासमेट' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी अभिनेत्री पल्लवी पाटील!

Image Source: Instagram/officialpallavipatil

अभिनेत्री पल्लवी पाटीलने मराठी सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारून

Image Source: Instagram/officialpallavipatil

तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे.

Image Source: Instagram/officialpallavipatil

पल्लवी पाटील छोट्या पडद्यावर पदार्पण केलं

Image Source: Instagram/officialpallavipatil

पल्लवीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

Image Source: Instagram/officialpallavipatil

'शेंटीमेंटल', 'बॉईज २' आणि 'ट्रिपल सीट' तिच्या काही प्रसिद्ध चित्रपटांपैकी आहेत.

Image Source: Instagram/officialpallavipatil

तिचे काळ्या बिकीनीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत