निळ्याशार डीपनेक ड्रेसमध्ये बोल्ड प्रिया बापट!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/priyabapat

मालिका, सिनेमे, वेब सीरिज आणि नाटकं अशा सगळ्याच माध्यमांवर

Image Source: Instagram/priyabapat

अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Image Source: Instagram/priyabapat

हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रिया बापट हे नाव सध्या अग्रस्थानी आहे.

Image Source: Instagram/priyabapat

मालिका, रंगभूमी आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमधून अभिनेत्री प्रिया बापट ही प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.

Image Source: Instagram/priyabapat

तसेच तिच्या सहज सुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मनंही जिंकली आहेत.

Image Source: Instagram/priyabapat

तिच्या प्रत्येक भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळतं.

Image Source: Instagram/priyabapat

त्यातच आता प्रिया ओटीटी माध्यमांवरही वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे.

Image Source: Instagram/priyabapat

मराठी नाटकांपासून ते ओटीटीपर्यंत मागील काही वर्षांमध्ये प्रियाने तिच्या करिअरमध्ये बरेच नवे प्रयोग केले आहेत

Image Source: Instagram/priyabapat

ते प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलेत.

Image Source: Instagram/priyabapat