सोलापूरची कांदे पोहे गर्ल!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Instagram/bhagyashreelimaye

भाग्यश्रीला भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या व्हिडीओ सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.

Image Source: Instagram/bhagyashreelimaye

भाग्यश्री ही सोशल मीडिया अॅक्टिव्ह आहे.

Image Source: Instagram/bhagyashreelimaye

तिला इन्स्टाग्रामवर 614K फॉलोवर्स आहे.

Image Source: Instagram/bhagyashreelimaye

भाग्यश्री ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Image Source: Instagram/bhagyashreelimaye

भाग्यश्रीच्या पोस्टला नेटकऱ्यांनी पसंती मिळते.

Image Source: Instagram/bhagyashreelimaye

भाग्यश्रीच्या घाडगे अँड सून, बॉस माझी लाडाची या मालिकांमधून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Image Source: Instagram/bhagyashreelimaye

घाडगे अँड सून या मालिकेत भाग्यश्री आणि चिन्मय उदगीरकर यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळाली.

Image Source: Instagram/bhagyashreelimaye

या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला

Image Source: Instagram/bhagyashreelimaye

आणि मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली