ABP Majha


सोनालीने तिच्या सोशल मिडियावर शेअर केली नवीन पोस्ट


ABP Majha


सोनाली कुलकर्णी दिसणार अँकरच्या रूपात.


ABP Majha


सोनाली आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच


ABP Majha


सोनाली सध्या नवीन शो मुळे चर्चेत आहे.


ABP Majha


ती पहिल्यांदा करणार अँकरिंग.


ABP Majha


सोनाली कुलकर्णीने स्नेक प्रिंट आउटफिट परिधान केला आहे .


ABP Majha


तिच्या आउटफिट सोबतच काळ्या रंगाची मॅचिंग ज्वेलरी उठुन दिसत आहे.


ABP Majha


सोनालीच्या गोड स्माईलने चाहत्याचे लक्ष वेधुन घेतले आहे.


ABP Majha


सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते.



या फोटोमध्ये सोनालीची मजेदार पोझ पाहायला मिळत आहे.