भारत आणि पाकिस्तान

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या युध्दाचे वातावरण आहे.

धर्म

पाकिस्तान देशाचा निर्माण हे धर्माच्या आधारावर झाले आहे. इस्लाम धर्माला मानणारे लोक जास्त आहेत.

जाणून घ्या

तुम्हाला कधी तरी प्रश्न पडला असेल की पाकिस्तानात किती हिंदू लोक राहतात, चला तर आज आपण जाणून घेऊ

इतके हिंदू राहतात

पाकिस्तानात आजही लाखोंच्या सख्येंत हिंदू राहतात.

एकूण सख्या

वर्ल्ड पॉपुलेशन च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात 39 लाख पेक्षा जास्त हिंदू लोक सध्या राहत आहेत.

पाकिस्तानची लोकसंख्या

जर आपण पाहिले तर पाकिस्तानात 21 करोड च्या जवळपास लोक संख्या आहे

परफेक्ट हिंदूंची लोकसंख्या

पाकिस्तानात मागील काही वर्षांचा आकडा हा सांगतो की सध्या पाकिस्तानात 39 लाख, 90 हजार लोकसंख्या सध्या निवास करते.

5 नंबर

जगामध्ये सर्वाधिक हिंदूच्या लोकसंख्येमध्ये पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे.

टॉप 5 मध्ये

सर्वात जास्त हिंदू हे भारतात राहतात, यानंतर नेपाल दुसऱ्या स्थानावर आहे, तर तिसऱ्या स्थानावर बाग्लांदेश आहे, तर चौथ्या क्रमांकावर इंडोनेशिया आहेत आणि या यादीमध्ये पाचव्या स्थानावर पाकिस्तानचा क्रमांक येतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.