रुबीना दिलैक हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

रुबीना दिलैक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

काही वर्षांपूर्वी रुबीना दिलैकने दोन मुलींना जन्म दिला.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

अभिनेत्री रुबीना दिलैकने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

रुबीना दिलैक ही बिग बॉसची विजेता देखील आहे.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

रुबीना दिलैक हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिका केलीये. रुबीना दिलैक सोशल मीडियारही सक्रिय असते.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

रुबीना दिलैक ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. रिपोर्टनुसार रुबीना दिलैक हिच्याकडे तब्बल 14 कोटी संपत्ती आहे.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

रुबीना दिलैकचा पती अभिनव शुक्ला हा देखील अभिनेता आहे.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

रुबिनाने नुकताच एक नवा लूक शेअर केला आहे; ज्यात ती इंडो वेस्टर्न साडीमध्ये दिसतेय.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

पोपटी साडी आणि त्यावर ब्रालेट असा तिचा हा लूक सध्या व्हायरल होत आहे.

Image Source: https://www.instagram.com/rubinadilaik/

कानात झुमका घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.