हिंदी बिग बॉसनंतर निक्की तांबोळीने आता मराठी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली आहे. निक्की तांबोळी बिग बॉसच्या घरात दाखल झाली आहे. निक्कीच्या एन्ट्रीने तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. मराठमोळी निक्की तांबोळी ही सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. निक्की ही बिग बॉस मराठीच्या 14 व्या सिझनमध्येही दिसली होती. त्यानंतर ती अनेक सेलिब्रेटींच्या म्युझिक अल्बममध्येही झळकली होती. तिचा कंचना-3 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता निक्की ही बिग बॉसच्या घरातही पाहायला मिळणार आहे. निक्की तंबोळीच्या दिलखेच अदा करतायेत सगळ्यांना घायाळ.