बिग बॉस मराठीच्या घरात परदेसी गर्लची एन्ट्री झाली आहे.
सोशल मीडियावरुन इरीना ही प्रसिद्ध झाली.
नुकतीच ती एका मराठी रॅप साँन्गमध्ये झळकली होती.
त्यानंतर तिला मराठीतही चांगली प्रसिद्धी मिळाली.
इरा राय या नावाने तिचं सोशल मिडिया अकाऊंट आहे.
सोशल मीडियावर तिचे जवळपास दीड लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
ती छोटी सरदारनी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
ती आयपीएलमध्ये चिअर गर्ल म्हणून काम केलं आहे.
इरीना ही टक्सिडो या मराठी रॅप सॉन्गमध्ये झळकली होती.
आता तिची बिग बॉसच्या घरात वर्णी लागली आहे.