बाईईई... कचाकचा भांडणाऱ्या निक्कीची सोशलवर हवा!

Published by: विनीत वैद्य
Image Source: instagram

निक्की तांबोळी ही गेले बरेच दिवस चर्चेचा विषय बनली आहे.

Image Source: instagram

निक्की ही तेलुगू तमिळ चित्रपट आणि हिंदी मालिका मधून सर्वांना दिसत असते.

Image Source: instagram

निक्की ही हिंदी बिग बॉस 14 मध्ये सर्वांना दिसली होती. आणि त्या शो ची 2री रनरप होती.

Image Source: instagram

निक्की आत्ता मराठी बिग बॉस 5 मधून सर्वांना भेटत आहे.

Image Source: instagram

परंतु या कार्यक्रमामध्ये तिचे वर्तणूक हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.

Image Source: instagram

निक्की बिग बॉस च्या घरात असून ही तिच्या इंस्टग्रमवर तिचे नवनवीन फोटोज् येत आहेत.

Image Source: instagram

निक्की इंस्टग्रामवर खूप सक्रिय असते.

Image Source: instagram

निक्की तिच्या प्रत्येक घटनांची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Image Source: instagram

तुम्हाला निक्की चा बिग बॉस क्या घरातला खेळ आवडतो का?

Image Source: instagram