निया शर्मा ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram | niasharma90

नियाने शर्माने टीव्हीमध्ये अनेक मालिकांमध्ये काम करुन तीची ओळख निर्माण केली आहे.

Image Source: Instagram | niasharma90

निया ही ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Image Source: Instagram | niasharma90

अलीकडेच तिने रेड कलरच्या मिनी ड्रेसमधील काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

Image Source: Instagram | niasharma90

या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस पोझेस देताना दिसत आहे.

Image Source: Instagram | niasharma90

तिने स्लीव्हलेस आणि प्लंजिंग व्ही-नेकलाइन असलेली सिंपल एलिगंट रेड मिनी ड्रेस परिधान केला आहे.

Image Source: Instagram | niasharma90

या ड्रेसच्या हेमलाइनवर खास ट्विस्टेड फॅब्रिक डिझाईन आहे.

Image Source: Instagram | niasharma90

जी गुलाबाच्या बुटीकसारखी दिसत आहे.

Image Source: Instagram | niasharma90

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Image Source: Instagram | niasharma90