तेजस्वी प्रकाश अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

ती नागिन या मालिकेतही दिसली होती.

तेजस्वी प्रकाशचा संपूर्ण महाराष्ट्र तसेच देसभरात मोठा चाहतावर्ग आहे.

तिने टीव्हीवर साकारलेल्या भूमिकांमुळे तिच्यावर लाखो लोक प्रेम करतात

. याआधी तेजस्वी प्रकाश बिग बॉस या रियालिटी शो तसेच नागीण यासारख्या मालिकांत दिसलेली आहे.

तेजस्वी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

इन्स्टा वर तिला 7.7M फॉलोअर्स आहेत.

तेजस्वी प्रकाशने नुकताच तिचा एक नवा लूक शेअर केला आहे, ज्यात ती बॉसी लूकमध्ये दिसत आहे.

काळ्या कपड्यांमध्ये तेजस्वीने हटके लूक साकारला आहे. तिचे कानातले खूपच वेगळे आहेत.

हातात काळी बॅग घेऊन तिने हा लूक पूर्ण केला आहे.