मराठी मालिकाविश्वात अभिनयाची छाप सोडल्यानंतर भाग्यश्रीने काय रे रास्कला या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

यानंतर तिने माझ्या बायकोचा प्रियकर, काय रे रास्कला या चित्रपटातही काम केलं.

तसेच तिने 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या तेलुगु चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

त्यामागिल कारण म्हणजे तिचे हे नवे फोटो.

साडीमधील भाग्यश्रीच्या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

या फोटोंमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अगदी खुलुन गेलं आहे.

अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे.

भाग्यश्री प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते.

इन्स्टाग्रामद्वारे भाग्यश्री चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. (सर्व फोटो सौजन्य : भाग्यश्री मोटे / इन्स्टाग्राम)