नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमा मधून लाखो चाहत्यांची ताईत असलेली रिंकू आज यशाच्या शिखरावर आहे!

Published by: जयदीप मेढे
Image Source: Instagram/iamrinkurajguru

रिंकू राजगुरूचा जन्म 3 जून 2001 रोजी झामहाराष्ट्रातील अकलूज येथील एका सामान्य कुटुंबात झाला

Image Source: Instagram/iamrinkurajguru

तर रिंकूचे आई-वडील उषा आणि महादेव दोघेही हाडाचे शिक्षक आहेत.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

रिंकूच्या आई-वडिलांना नृत्य आणि गायनात रस आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

त्यामुळे रिंकूलादेखील लहानपणापासून कलेची आवड निर्माण झाली.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळेच रिंकूने स्वत:ला सिद्ध केलं आहे.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

त्यांच्यामुळे रिंकूने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

नागराज मंजुळे काही कामासाठी अकलूजला गेले होते.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

त्यावेळी रिंकू राजगुरूला पाहिल्यानंतर त्यांनी तिला चित्रपटासाठी ऑफर दिली.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

रिंकूने पुढे 10 मिनिटांची ऑडिशन दिली. काही दिवसांतच तिची या चित्रपटासाठी निवड झाली.

Image Source: Instagram/iamrinkurajguru

रिंकूचे इंन्स्टाग्राम वरती 975K फॉलोअर्स आहेत!

Image Source: Instagram/iamrinkurajguru