Adolescence या वेब सिरिजची चांगलीच चर्चा होत आहे.

ही एक सस्पेंस, क्राइम, आणि थ्रिलर सिरिज आहे. या मध्ये काही सिन्स असे आहेत की आपण कधी विचार सुध्दा करू शकत नाही.

सध्या प्रेक्षकांची या वेब सिरिज ला खुप पंसती मिळत आहे. आणि अनेक देशात टॉप ट्रेंड मध्ये आहे.

13 मार्च ला नेटफ्लिक्स वर ही सिरिज रिलिज झाली होती. या सिरिजचे एकूण 4 एपिसोड आहेत.

या सिरिज मध्ये असे काही सिन्स दाखवले आहेत की 91 देशामध्ये या वेब सिरिजची चर्चा चालू आहे.

या सिरिज मध्ये 13 वर्षाच्या मुलाची क्राइम स्टोरी दाखवण्यात आली आहे. आणि या सिरिजमुळे प्रत्येक पालकांना शिकायला मिळाले आहे.

Adolescence ही सिरिज सत्य घटनेवर आधारित आहे.

या सिरिज मध्ये एक फॅमिली ड्रामा दाखवण्यात आला आहे.

या सिरिजची खास गोष्ट ही आहे की ही सिरिज सिंगल शॉट मध्ये बनवली गेली आहे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.