महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंंत्री मनोहर जोशी यांच्या नातीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी जागा तयार केली आहे.
Published by: अदिती पोटे, एबीपी माझा
शर्वरी वाघ मराठी मुलगी असून ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी नात आहे. 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांची शर्वरी नात आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे.
मुंज्या, महाराज आणि वेद या लागोपाठ रिलीज झालेल्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे.
शर्वरीने प्यार का पंचनामा 2 आणि बाजीराव मस्तानीमध्ये संजय लीला भन्साळी यांना असिस्ट केलं होतं.
शर्वरीने प्यार का पंचनामा 2 आणि बाजीराव मस्तानीमध्ये संजय लीला भन्साळी यांना असिस्ट केलं होतं.
अभिनेत्री शर्वरी वाघने नुकताच एक कलरफुल लूक शेअर केलाय.