राधिकाचा हा हळदी समारंभातील लूक खूपच सुंदर आहे.



मोगऱ्याच्या ओढणीला झेंडूचा काठ अशी वेगळी स्टाईल तिनं क्रिएट केली आहे.



राधिका मर्चंटचा खास मोगऱ्याच्या फुलांनी बनवलेला दुपट्टा हे तिच्या हळदीच्या आऊटफीटचं खास आकर्षण आहे.



पिवळ्या रंगाच्या या लेहेंग्यात तिचं रूप फारच खुलून दिसतंय.



राधिकाने लग्न सोहळ्यातील सर्वच आऊटफीट्सप्रमाणे हा देखील आऊटफीट छान डिझाईन करून घेतला आहे.



फुलांचा दुपट्टा हे तिच्या आउटफिटचं खास आकर्षण आहे.



राधिकाच्या या रोयल लूकची चर्चा सगळीकडे सुरू आहे



सोशल मीडियावर तिचे हे फोटो तुफान व्हायरल होतायत.



अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा रॉयल विवाहसोहळा येत्या 12 जुलैला पार पडणार आहे.



मुंबईत त्यांचा हा विवाहसोहळा पार पडणार आहे.