अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत नाही असा एकही दिवस जात नाही.

अभिनेत्री अनेकदा हटके आणि अतरंगी फॅशन स्टाईलमुळे किंवा बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत असते.

पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलने अनेकदा चर्चेत असते

उर्फी जावेद आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

उर्फी जावेद आता चित्रपटात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे.

दिबाकर बॅनर्जी यांच्या चित्रपटातून उर्फी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

उर्फी जावेद सातत्याने आपल्या ड्रेसिंग आणि लूकने चर्चेत असते.

अनेकदा तिला ट्रोलही करण्यात येते.

अनेकदा तिला ट्रोलही करण्यात येते.

त्याशिवाय, आपल्या सडेतोड वक्तव्यानेही उर्फी चर्चेत आली होती.

(Photo Credit :@urf7i)

Thanks for Reading. UP NEXT

सई ताम्हणकर-इम्रान हाश्मी एकत्र दिसणार?

View next story