'मर्दानी' फेम राणी मुखर्जीचं शिक्षण किती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Rani Mukerji instagram

राणी मुखर्जी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Rani Mukerji instagram

राणी मुखर्जीचा नवीन चित्रपट 'मर्दानी 3' आज म्हणजेच 30 जानेवारीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे.

Image Source: Rani Mukerji instagram

राणी मुखर्जीचा जन्म 21 मार्च 1978 रोजी मुंबईत झाला आहे.

Image Source: Rani Mukerji instagram

तिने आपले शालेय शिक्षण मुंबईतील मानेकजी कूपर हायस्कूल येथून पूर्ण केले आहे.

Image Source: Rani Mukerji instagram

त्यानंतर तिने एसएनडीटी महिला विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

Image Source: Rani Mukerji instagram

तिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात राजा की आएगी बारात या चित्रपटातून केली होती, जो बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही.

Image Source: Rani Mukerji instagram

तिला पहिले यश 'गुलाम' चित्रपटातून मिळाले, ज्यामुळे ती 'खंडाला गर्ल' म्हणून प्रसिद्ध झाली.

Image Source: Rani Mukerji instagram

राणी मुखर्जीची मोठी यशस्वी फिल्म शाहरुख खानसोबत 'कुछ कुछ होता है' 1998 मध्ये आली होती.

Image Source: Rani Mukerji instagram

‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०२५) सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Image Source: Rani Mukerji instagram