अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) ही सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.

तिचा चाहता वर्ग मोठा आहे. फॅंड्रीमधील शालू या भूमिकेमुळे राजेश्वरी खरातला विशेष लोकप्रियाता मिळाली.

राजेश्वरी सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडीओ देखील शेअर करते.

राजेश्वरी खरातला फॅंड्री या चित्रपटामधील 'शालू' भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली.

फॅंड्री फेब्रुवारी 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते.

फॅंड्रीमध्ये काम करत असताना राजेश्वरी ही इयत्ता नववीमध्ये होती.

या चित्रपटामधील राजेश्वरीच्या अभिनयाने अनेकांची मनं जिंकली.

या चित्रपटातील जब्या आणि शालूच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

राजेश्वरी म्युझिक अल्बम्समधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.