नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चात्यांना घायाळ करत असते. (Instagram : official_gautami941__) अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. (Instagram : official_gautami941__) गौतमीचे सोशल मीडिया अकाऊंट वेगवेगळ्या लूकने आणि डान्सच्या व्हिडीओने भरलेले आहे. (Instagram : official_gautami941__) गौतमी पाटीलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत. (Instagram : official_gautami941__) गौतमीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. (Instagram : official_gautami941__) कपाळावर चंद्रकोर , नकात नथ घालून गौतमीचे सौंदर्य खुललं आहे. (Instagram : official_gautami941__) गौतमीच्या क्यूट स्माईलवर चाहते घायाळ झाले आहेत. (Instagram : official_gautami941__) गौतमीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (Instagram : official_gautami941__) गौतमी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये तिची नृत्यशैली सादर करते. (Instagram : official_gautami941__) गौतमीने'घुंगरू' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. (Instagram : official_gautami941__)