बॉलिवूडमध्ये 'सीरियल किसर' म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता इमरान हाश्मी याचा आज वाढदिवस... (Photo credit : Instagram/@therealemraan)



'फुटपाथ' या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. (Photo credit : Instagram/@therealemraan)



'मर्डर' या चित्रपटामुळे इमरान हाश्मीला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. (Photo credit : Instagram/@therealemraan)



इमरानच्या 'आशिक बनाया आपने' या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. (Photo credit : Instagram/@therealemraan)



वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, शांघाय,राज 3, कलयुग यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम काम केले आहे. (Photo credit : Instagram/@therealemraan)



टायगर-3 मधील इमरान हाश्मीच काम प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडलं. (Photo credit : Instagram/@therealemraan)



इमरान हाश्मीचा सोशल मिडियावर मोठा चाहता वर्ग आहे. (Photo credit : Instagram/@therealemraan)



इमरानचे इन्स्टाग्रामवर 4.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo credit : Instagram/@therealemraan)



इमरानच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. (Photo credit : Instagram/@therealemraan)



आपण कोणत्याही प्रकारची व्यक्तिरेखा सहजतेने साकारू शकतो, हे इमरानने सिद्ध केले आहे. (Photo credit : Instagram/@therealemraan)