अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचा पिंक ड्रेस आणि पिंक ग्लो सगळ्यांना भुरळ घालणारा आहे. अनन्याने परिधान केलेल्या पिंक ड्रेस मध्ये ती खूपंच हॉट दिसते. तिच्या ग्लॅमरस फोटोंनी सर्वांना वेड लावले. अनन्याचे हे फोटो चाहत्यांच्या देखील पसंतीस पडत आहेत. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. अनन्या तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिच्या अदांनी चाहत्यांना नेहमी घायाळ करते.