'Kalki 2898 AD' चा ट्रेलर रिलीज होणार आहे.



'Kalki 2898 AD' चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोण आहेत.



चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.



अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केला आहे.



ज्यामध्ये ती कोल्ड लूकमध्ये आकाशाकडे पाहत आहे.



नवीन पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण खूपच सुंदर दिसत आहे.



'Kalki 2898 AD' हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखले जात आहे.



'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूबवर 10 जून रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.



पोस्टर शेअर करताना दीपिकाने लिहिले आहे, '𝐓𝐡𝐞 𝐡𝐨𝐩𝐞 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐡𝐞𝐫.