सायलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत. गोल्डन रंगाच्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. सायलीने पारंपरिक ज्वेलरी परिधान केले आहेत. तिच्या या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. तिचं सौंदर्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासारखं आहे. सायली सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो पोस्ट करत असते. सायली सोशल मीडियावर सक्रिय असते. सायलीचे इंस्टाग्राम वर 1.2 M फॉलोवर्स आहेत. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.