बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
सारा अली खान सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं
साराने नुकताच नवं राजस्थानी आऊटफिटवरती झकास फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतं
या फोटोत साराने लाल रंगाचा घागरा घातलेला पाहायला मिळतोय
लाल घागऱ्यात सारा अतिशय सुंदर दिसते आहे
सारा तिच्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालते
साराला इंस्टाग्राम वरती 45.6M फॉलोअर्स आहेत
सारा तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचं पाहायला मिळतं
तरी ती सोशल मीडियावरती सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं
सारा तिच्या चाहत्यांसाठी सुंदर फोटो नेहमीच शेयर करते
साराच्या चाहत्यांना लवकरच धक्का बसू शकतो कारण
सारा अली खान यावर्षात लग्न करू शकते, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.