२५ फेब्रुवारी ला भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये चांगलाच रोमांच चालू होता.

Image Source: instagram

हा सामना पाहण्यासाठी अनेक celebrity आले होते.

Image Source: instagram

उर्वशी रूटेला ही सुद्धा सामना पाहण्यासाठी आली होती.

Image Source: instagram

२५ फेब्रुवारीला उर्वशीचा वाढदिवस होता.

Image Source: instagram

उर्वशी हातात चाहत्यांना केक दिसला.

Image Source: instagram

स्टेडियम मधील काही कर्मचाऱ्यांनी उर्वशीचा वाढदिवस साजरा केला.

Image Source: instagram

चाहत्यांनी उर्वशीला वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या.

Image Source: instagram

या दरम्यान चाहते शुभेच्छा देताना उर्वशीने चाहत्यांचे आभार मानले.

Image Source: instagram