टीम इंडियन रन मशीन प्लेयर विराट कोहलीने पाकिस्तान च्या विरोधात शतक जडले आहे. विराट मुळे भारत हा सामना जिंकू शकला.
पाकिस्तानच्या विरोधात सर्वाधिक रन बनवणारे पहिले खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर आहे.
सचिन ने पाकिस्तान च्या विरोधात एकूण ६९ सामने खेळले आहेत. आणि २५२६ बनवले आहेत. यामध्ये ५ शतक आणि १६ अर्धशतक केले आहेत.
पाकिस्तान च्या विरोधात जास्त रन करणाऱ्यांमध्ये राहुल द्रविड चा क्रमांक दुसरा येतो त्यामध्ये त्याने ५८ सामने खेळले आहेत आणि १८९९ रन बनवले आहेत. यामध्ये २ शतक आणि १४ अर्धशतक केले आहेत
अजहरुद्दीन ६४ सामने खेळला आहे. आणि १६५७ रन बनवले आहे आणि हे तिसऱ्या स्थानावर आहेत.
सौरव गांगुली हे चौथ्या क्रमांकावर आहेत. त्याने ५३ सामन्यात १६५२ रन बनवले आहे.
युवराज ने ३८ सामने खेळाला आहे आणि १३६० रन बनवले आहेत . युवराज ने एक शतक आणि १२ अर्धशतक मारले आहे.