विराट कोहली ने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघाच्या विरोधात शतक लावून रेकॉर्ड बनवला आहे.
विराट कोहली ने वनडे करिअरमध्ये 51 वे शतक मारले. 51 शतक हे 287 सामन्यांमध्ये मारले आहे.
विराट ने 287 सामन्यात 51 शतके मारले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? सचिन तेंडुलकर 287 सामन्यात किती शतक मारले होते.
सचिन तेंडुलकर यांनी 287 सामन्यात 33 शतक लगावले होते. म्हणजे विराट च्या 18 शतके मागे होते.
विराट ने पाकिस्तान च्या विरोधात शतक मारून सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडला आहे. आणि विराट कोहली यांनी वनडे करिअरमध्ये 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत
विराट ने ICC वनडे टी20 टूर्नामेंटमध्ये एकूण 14 प्लेअर ऑफ द मॅच जिकंले आहे. आणि हा सुद्धा रेकॉर्ड विराट च्या नावावर आहे.
विराट ने आत्तापर्यंत 10 देशामध्ये वनडे क्रिकेट खेळला आहे. आणि प्रत्येक देशामध्ये शतक मारले आहे. सर्वात पहिला शतक यूएई मध्ये लगावला होता.