अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
मनोरंजन क्षेत्रातूने वेळ काढत ती निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे.
अभिनेत्री प्रियाने आपल्या Instagram वर नुकतंच सुंदर निसर्गाचे फोटो पोस्ट केले आहेत.
चाहाच्या माळ्यामध्ये पावसात उभं राहून, मोकळ्या केसांमध्ये तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
व्हाईट ड्रेसमध्ये प्रियाचं सौंदर्य अधिक खुललं आहे.
या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे.
चाहत्यांनी या फोटोवर खूप लाईक्स आणि कमेंट्स केले आहेत.
धर्मशाळा येथील टी इस्टेटमध्ये तिने हे खास फोटोशूट केले आहेत.
प्रियाने अनेक हिंदी वेबसीरिज गाजवल्या आहेत.
या फोटोवर तिने सुंदर पोस्ट लिहून आपल्या ट्रीपचा अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.