अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी आणि हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृताने गुलाबी रंगाच्या आकर्षक साडीत नटून सर्व चाहत्यांची मने जिंकली आहेत. सॉफ्ट मेकअप आणि केस मोकळे सोडून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय. तिचा हा लूक खूप सुंदर आणि आकर्षित आहे. तिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. अमृतने तिच्या अदांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अमृता सोशल मीडियावर सक्रिय असल्यामुळे तिचे अनेक फोटो पाहायला मिळतात.