टिना दत्ताला ‘उतरन’ मालिकेमुळे टिना हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील अभिनेत्रीने भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.

. टिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

टिना दत्ता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. टिना तिच्या क्यूटनेसमुळे देखील चर्चेत असते.

सोशल मीडियावर टिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

टिनाने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे ज्यात ती काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे.



यासोबत तिने मॅचिंग गॉगल घातले आहेत.



ग्लॉसी मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.