सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

सुष्मिता सेन जिथेही जाते तिथे ती तीच्या खास अंदाजाने लक्ष वेधून घेते.

Image Source: ABP Network

अलिकडेच ती एका इव्हेंटसाठी हजर होती जिथे अनेक कलाकारांनी अनोख्या आणि वेगळ्या लुकमध्ये हजेरी लावली होती.

Image Source: ABP Network

या कार्यक्रमात सुष्मिताने पॅपराझींना दिलखुलासपणे पोज दिल्या.

Image Source: ABP Network

सुष्मिताने काळ्या रंगाची ट्रान्सपेरंट ड्रेस परिधान केली होती.

Image Source: ABP Network

ड्रेसला बाजूला फेदर डिझाईन होते आणि तीने हा लुक काळ्या रंगाच्या नेट असलेल्या कॅपसोबत पूर्ण केला होता.

Image Source: ABP Network

सुष्मिताचा असा लुक चाहत्यांनी बहुधा पहिल्यांदाच पाहिला असावा.

Image Source: ABP Network

त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या लुकवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Image Source: ABP Network

जिथे काही लोकांना तिचा हा अंदाज आवडलेला नाही तर काही जण मात्र तिच्या या लुकचे कौतुक करत आहेत.

Image Source: ABP Network