'पवित्र रिश्ता' मालिकेतून घराघरात पोहोचल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने मागे वळून पाहिलं नाही.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा

अभिनेत्री अनेक मालिका, सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली.

अंकिता फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, लूकमुळे देखील चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आजही अनेक चाहते अभिनेत्रीला अंकिता लोखंडे नाही तर, अर्चना याच नावाने ओळखतात.अंकिता फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

अंकिता कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अंकिताने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय.

ज्यात अंकिता पीच कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

अलीकडे, 'बिग बॉस 17' चा भाग झाल्यानंतर अंकिताची लोकप्रियता आणखी वाढली आहे, ज्यामध्ये तिने तिचा पती विकी जैनसोबत स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता.

Published by: अदिती पोटे, एबीपी माझा