प्रियांका ही सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते.
प्रियांकाने सध्या आपल्या सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या नवीन फोटोमध्ये प्रियांका खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
यामध्ये प्रियांकाने व्हाईट कलरचा शर्ट घातला आहे आणि तिच्या या स्टायलिश लूकने लक्ष वेधलं आहे.
प्रियांकाने व्हाईट शर्टवर ब्लॅक कलरची टाय सुद्धा घातली आहे .
काळ्या रंगाचा स्कर्टसोबत या स्टायलिश ऑउटफिटमध्ये तिचं सौदर्य फुललं आहे.
तिने खुल्या केसांसोबत, ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपिस्टिक आणि ब्रेसलेट असा पूर्ण लूक केला आहे.
या लूकमध्ये प्रियांकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.