गौतमी पाटील सोशल मीडियावर फार सक्रिय आहे.

गौतमी पाटीलचा डान्स पाहून भले भले तिच्या गाण्यावर ताल धरतात.

तिचं अदाकारी नृत्य पाहून चाहते घायाळ होतात.

आपल्या नृत्यामुळे गौतमीने सर्वांच्या मनात मानाचे स्थान मिळवले.

तिच्या दिलखेच अदांमुळेच गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते.

नुकतंच गौतमीने आपल्या instagram वर गुलाबी साडीतले काही फोटो शेअर केले आहेत.

मोकळे केस, नाकात नथ, गळ्यात मोत्याची माळ तिच्या सौंदर्याला शोभून दिसत आहे.

या लुकमध्ये तिने गुलाबी साडी याच्या हिंदी गाण्यावर रील बनवला आहे.

गुलाबी साडीतला तिचा हा लुक चाहत्यांचे मन मोहून टाकत आहे.

अलीकडे गौतमीचे उत्कर्ष शिंदे सोबत आलं बाई दाजी माझं हे गाणं तूफान व्हायरल होत आहे.