शर्वरी वाघ नेहमी आपल्या instagram वर काही ना काही पोस्ट करत असते.
शर्वरी आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.
आणि शर्वरी तिच्या अभिनयाने आपल्या प्रेक्षकांचे मनं जिंकते.
नुकतंच तिने instagram वर हॉटनेसचा पारा वाढवला आहे.
या उन्हाळ्यात तिने कॅन्डल फोटोशूट केले आहे.
शर्वरी टायगर प्रिंटेड आउटफिटमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
शर्वरीने एका फोटोमध्ये जळणारी कॅन्डल हाती घेऊन फोटो पोस्ट केला आहे.
तिने आपल्या फोटोंना द कॅन्डल स्टोरी असे हटके कॅप्शन दिले आहे.
फॅशन फोटोग्राफर साशा जयरामने शर्वरीचे घायाळ करणारे फोटोशूट आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.
शर्वरीचे केसं मोकळे सोडून सोबतचं ग्लोसी लिपस्टिक तिच्या सौंदर्याला शोभून दिसत आहे.