गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्रच्या घरा-घरात ओळखलं जातं.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/official_gautami941__

गौतमीने आपल्या सौंदर्याने नेहमीच आपल्या चाहत्यांना घायाळ केलं आहे.

Image Source: instagram/official_gautami941__

गौतमी पाटील ही नेहमीच आपल्या सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असते.

Image Source: instagram/official_gautami941__

गौतमीने आता देखील आपल्या इंस्टाग्राम वरून पावसातले सुंदर फोटो शेअर केले आहे .

Image Source: instagram/official_gautami941__

छत्री सोबत गौतमी पावसात पोज देताना दिसत आहे .

Image Source: instagram/official_gautami941__

गौतमीने या फोटोशूट साठी लाल रंगाचा शर्ट तर निळ्या रंगाची जीन्स घातली आहे.

Image Source: instagram/official_gautami941__

या फोटोशूट वर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेटन्सचा वर्षाव केला आहे.