नेहा खान ही मराठी चित्रपट सृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/nehakhanofficial

नुकतीच ती 'बाई गं' या चित्रपटात दिसली होती.

Image Source: instagram/nehakhanofficial

नेहा सिनेमा व्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

Image Source: instagram/nehakhanofficial

नेहा खानने नुकतेचकाही नवे फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती हिरव्या नऊवारी साडीत दिसतेय.

Image Source: instagram/nehakhanofficial

तिने गळ्यात गोल्डन नेकलेस घातला आहे.

Image Source: instagram/nehakhanofficial

नेहा खानच्या या फोटोशूटला तिच्या चाहत्यांची पसंती मिळतेय.

Image Source: instagram/nehakhanofficial

शिकारी' या चित्रपटातून नेहा खानने मराठी इंडस्ट्रीमधे आपले पदार्पण केले.

Image Source: instagram/nehakhanofficial

तिने आपल्या करियरची सुरुवात ही साऊथ - इंडस्ट्री मधून केली.

Image Source: instagram/nehakhanofficial

नेहा खान याने मराठी मालिकेत देखील काम करताना दिसली आहे तिने देवमाणूस २ मध्ये काम केलं आहे