लोकप्रिय संगीतकार विशाल दादलानी झाला 52 वर्षांचा

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

बॅालिवूडचा लोकप्रिय संगीतकार, विशाल दादलानी आज त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Image Source: Google

या भारतीय गायकाचा जन्म 28 जून 1973 रोजी झाला.

Image Source: Google

तो विशाल शेखर जोडीचा एक भाग आहे.

Image Source: Google

इमोजेन हीप, डिप्लो, द व्हॅम्प्स आणि अकोन सारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम

Image Source: Google

संगीत कारकीर्दीची सुरुवात 1994 मध्ये मुंबईतील पेंटाग्राम नावाच्या इलेक्ट्रॉनिक बँडच्या फ्रंटमन म्हणून झाली.

Image Source: Google

संगीत दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट 'प्यार में कभी कभी' हा होता.

Image Source: Google

बॅालिवूडमधील पार्श्वगायक म्हणून सुरुवात झूम बराबर झूम चित्रपटातील किस ऑफ लव्ह गाण्यापासून झाली.

Image Source: Google

त्याचदरम्यान धूम २ (२००६) साठी रेकॅार्ड केलेले धूम अगेन गाणे देशभरात प्रचंड हीट झाले, अन लोकप्रियता मिळाली.

Image Source: Google

काही लोकप्रिय गाणी

धन ते नान, जी ले जर, शीला की जवानी बलम पिचकारी, सेल्फी ले ले रे, देसी गर्ल

Image Source: Google