Vicky Kaushal : छावा..! विकी कौशलचा लूक कसा वाटला?

Published by: जयदीप मेढे
Image Source: Manav Manglani

विकी कौशल याने हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत.

Image Source: Manav Manglani

विकी कौशल याच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे 140 कोटींची संपत्ती आहे.

Image Source: Manav Manglani

सिनेमे, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता गडगंज कमाई करतो.

Image Source: Manav Manglani

2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मसान’ सिनेमातून विकीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

Image Source: Manav Manglani

विकीने आतापर्यंत अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत

Image Source: Manav Manglani

‘सॅम बहादुर’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘बॅड न्यूज’, ‘डंकी’ यांसारख्या सिनेमात अभिनेत्याने दमदार भूमिका साकरत चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं.

Image Source: Manav Manglani

विकी आज सकाळी एअरपोर्टवर स्पॉट झाला.

Image Source: Manav Manglani

त्याचे एअरपोर्ट लुक्स नेहमीच पाहण्यासारखे असतात.

Image Source: Manav Manglani

आताही तो डेनिम शर्ट आणि मॅचिंग पॅन्टमध्ये खूपच हॅन्ड्सम दिसत आहे.

Image Source: Manav Manglani

विकीचा 'छावा' हा चित्रपट या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बॉलिवूड सुपरहिट चित्रपट ठरला आहे.

Image Source: Manav Manglani