प्रिया बापट ही मराठी काळविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Image Source: Instagram/priyabapat

प्रिया बापट ही मराठी काळविश्वात तिच्या उत्तम अभिनयामुळे ओळखली जाते.

प्रियाने नाटक, सिनेमा,मलिका तसेच वेबसीरीजमध्ये ही काम केलं आहे.

नुकतंच प्रियाने वडिलांचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासह गोव्यात साजरा केला आहे.

या ऑफ शोल्डर ब्लॅक ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होतं.

यावेळी प्रियाने तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवला, प्रिया खूप आनंदात दिसत होती.

तिने अनेक बॉलीवूड सिनेमातही काम केलं आहे.

काकस्पर्श, टाईमपास -2, टाईम प्लीज, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, हे आणि असे अनेक चित्रपट तिने गाजवले आहेत.

अभिनेत्री प्रिया बापट ही केवळ 37 वर्षाची आहे.