फॅन्ड्रीमधील साधीभोळी सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात.

Image Source: Instagram/rajeshwariofficial

दिवसेंदिवस अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.

राजेश्वरी नेहमी आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत असते.

नुकतंच तिने instagram वर आपल्या पावसाळी सुट्ट्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

तिच्या या फोटोंमुळे चाहत्यांच्या मनाचा सुगावा लागत नाही.

तिचा हा लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

फॅन्ड्रीमधील तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले.

तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

राजेश्वरी अनेकदा आपल्या चाहत्यांच्या कमेंट्सला भन्नाट उत्तरं देखील देते.

अभिनेत्री राजेश्वरी खरात ही केवळ 26 वर्षाची आहे.