गायक जस्टिन बीबर ह्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.

Image Source: Instagram/justinbieber

पूर्ण जगभरात त्याचे फॅन्स आहेत.

पूर्ण जगभरात त्याचे फॅन्स आहेत.

Image Source: Instagram/justinbieber

गायक जस्टिन बीबरने आपली पत्नी हेली सोबत एक गुड न्यूज दिली आहे.

त्याने ही गुड न्यूज आपल्या instagram वरून शेअर केली आहे.

गायक जस्टिन बीबर आणि हेली बीबर त्यांच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहेत.

जस्टिनने आपली पत्नी हेली बीबर सोबत फोटो शेअर केले आहेत.

जस्टिनने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे त्यामध्ये दोघे फोटोशूट करत आहेत.

जस्टिनने स्वतः हेलीचे फोटोशूट केले आहे.

जस्टिनने स्वतः हेलीचे फोटोशूट केले आहे.

Image Source: Instagram/justinbieber

या फोटोशूटमध्ये दोघेही खूप खुश दिसत आहेत.

नेटकऱ्यांचा ही या पोस्टवर चांगला प्रतिसाध मिळत आहेत.