साऊथच्या बेस्ट सुपरडुपर हिट वेब सीरिज, एकदा पाहाल तर बॉलिवूड विसरुन जाल.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

सुजल : द वोर्टेक्स

वधंधी : द फॅबल ऑफ वेलोनी (Vadhandhi:The Fable of Velonie)

लोकांनी ही वेब सीरिज अक्षरशः डोक्यावर घेतली.

इन्स्पेक्टर ऋषी (Inspector Rishi)

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर मिस्ट्री सीरिज इन्स्पेक्टर ऋषी तुम्ही पाहू शकता.

पोचर (Poacher)

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता.

केरळ क्राईम फाईल्स (Kerala Crime Files)

ही क्राईम वेब सीरीज तुम्ही हॉटस्टारवर पाहू शकता.

धूता (Dhootha)

द व्हिलेज (The Village (2004))

अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता.