Natasa Stankovic Vacation Pics: नताशा स्टेनकोविक सध्या व्हेकेशन एन्जॉय करतेय. तिने आपल्या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे. हार्दिक पांड्याची एक्स वाईफ नताशा स्टेनकोविकनं व्हेकेशन मोड ऑन केलाय. अभिनेत्रीनं नुकतंच तिच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच स्टनिंग दिसतेय. नताशानं तिच्या इंस्टाग्रामवर अनेक फोटो पोस्ट केलेत. यापैकी एकामध्ये ती बिकिनी घालून पूलमध्ये क्लासी पोज देताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोमध्ये नताशानं ब्राऊन कलरची मोनोकिनी वेअर केली आहे. या फोटोमध्ये ती पूलमध्ये रिलॅक्स करताना दिसतेय. आणखी एका फोटोमध्ये, नताशानं ऑरेंज कलरची बिकिनी घालून तिची फिगर फ्लाँट केली आहे. नताशाही समुद्राभोवतीच्या वातावरणाचा आनंद लुटताना दिसली. एका फोटोत नताशा खुर्चीवर बसून कॉफीचा आनंद लुटताना दिसली.