नवरात्री निमित्ताने स्वप्नील पोहचला कामाख्या मंदिरात !

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Instagram - swapnil_joshi

सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू असतात अभिनेता निर्माता स्वप्नील जोशी ने कामाख्या देवीच खास दर्शन घेतलं आहे.

Image Source: Instagram - swapnil_joshi

कामाच्या धावपळीतून वेळ काढून स्वप्नील ने खास नवरात्रीच्या निमित्तानं कामाख्या देवीच दर्शन घेऊन सगळ्यासाठी प्रार्थना केली आहे.

Image Source: Instagram - swapnil_joshi

स्वप्नील ने सोशल मीडियावर कामाख्या मंदिराची झलक शेयर केली आहे.

Image Source: Instagram - swapnil_joshi

२०२४ वर्ष स्वप्नील साठी अगदीच खास ठरतंय ते त्याचा अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स ने !

Image Source: Instagram - swapnil_joshi

नाच गं घुमा असू दे किंवा बाई गं आणि आताचा नवरा माझा नवसाचा २ अश्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा प्रवास सुरू ठेवून त्याने नुकताच नवा प्रोजेक्ट्स घोषित केला.

Image Source: Instagram - swapnil_joshi

२०२४ मध्ये स्वप्नील ने निर्मिती विश्वात पदार्पण केलं सोबतीने त्याचा वाळवी चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला.

Image Source: Instagram - swapnil_joshi

स्वप्नील कायम चर्चेत असणारा अभिनेता आहे

Image Source: Instagram - swapnil_joshi

आणि म्हणून येणाऱ्या काळात तो अनेक प्रोजेक्ट्स घेऊन येणार असल्याचं कळतंय !

Image Source: Instagram - swapnil_joshi