नुकतेच साडीने तिचा पाण्यामध्ये झालेलं बोल्ड फटोशूट इंस्टाग्राम शेयर केलं आहे.
अभिनेत्रीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
सध्या तिच्या या लुकची जोरदार चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सई ताम्हणकर तिच्या वेगवेगळ्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री शेअर केलेल्या नवीन लुकमध्ये सईचा बोल्ड आणि हॉट अंदाज बघायला मिळत आहे.
चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
कोण म्हणत सईने तिच्या कातिल कडेने घायाळ केले आहेत,
तर बोल्ड लुक करून चाहत्यांचे मन जिंकले आहे.
सध्या सई तिच्या आगामी वेबसीरिज 'मानवत मर्डर्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी 'बोल्ड अँड ब्युटीफूल' आणि जबरदस्त अशा वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.