करिश्मा कपूरची पोस्ट, भावनांचा उद्रेक!

Published by: जयदीप मेढे
Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

करिश्मा कपूरनं माजी पती संजय कपूरच्या निधनानंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

या भावनिक क्षणी, तिनं चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार व्यक्त केले.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

संजय कपूर यांचं निधन १२ जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना अचानक हृदयविकारामुळे झालं.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

त्यांच्या मृत्यूनंतर आठ दिवसांनी, दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

करिश्मा आपल्या दोन मुलांसह अंत्यसंस्कारासाठी आणि प्रार्थना सभांसाठी उपस्थित होती.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

२५ जून रोजी वाढदिवस साजरा करत असताना, तिनं आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

शुभेच्छा आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद... या तिच्या पोस्टने चाहत्यांना स्पर्शून गेलं.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

करिश्मा आणि संजयचं नातं १३ वर्षांच्या संसारानंतर २०१६ मध्ये संपुष्टात आलं होतं.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

वैयक्तिक मतभेद असूनही, या दु:खद प्रसंगी करिश्मा एक जबाबदार आई आणि माणूस म्हणून समोर आली.

Image Source: INSTAGRAM/therealkarismakappor

या पोस्टमधून करिश्माचं संयमित आणि भावुक व्यक्तिमत्त्व पुन्हा एकदा दिसून आलं.