ईशा गुप्ता आणि हार्दिक पांड्याच्या नात्याबद्दल अफवा होत्या, आता ईशाने या सगळ्यावर मौन सोडलं आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/egupta

आम्ही चांगले मित्र आहोत, पण डेटिंग करण्यापर्यंत आम्ही पोहोचलो नाहीत, असे ईशा गुप्ताने सांगितले

Image Source: instagram/egupta

ईशा गुप्ताने स्पष्ट केलं की ते दोघं डेटिंगच्या टप्प्यावरही पोहोचले नाहीत.

Image Source: instagram/egupta

ईशाने सांगितले की, हार्दिक आणि ती काहीवेळा भेटले आहेत. काही महिने त्यांच्या बोलणं सुरु होतं.

Image Source: instagram/egupta

मात्र, आमच्या दोघांची विचारसरणी भिन्न असल्याचे मला जाणवल्याचे ईशाने सांगितले.

Image Source: instagram/egupta

ईशा गुप्ताने कबूल केलं की त्यांचं नातं पुढे नेण्यासारखं नव्हतं.

Image Source: instagram/egupta

ईशाने सांगितलं की, प्रसिद्धीपासून थोडं लांब राहणं तिला अधिक योग्य वाटतं

Image Source: instagram/egupta

ईशा म्हणाली की हार्दिक चांगला आहे, पण दोघांमध्ये साम्य नव्हतं.

Image Source: instagram/egupta

ईशा गुप्ताने दोघांचं सुरुवातीचं कनेक्शन फोनवर झालं होतं असंही सांगितलं.

Image Source: instagram/egupta

ईशा म्हणाली की नातं डेटिंगपर्यंतही गेलं नाही, तेव्हाच संपलं.

Image Source: instagram/egupta

ईशा गुप्ताच्या स्पष्ट कबुलीने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

Image Source: instagram/egupta